ग्रामपंचायत सप्तशृंग गड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

ग्रामपंचायत सप्तशृंग गड, ता.कळवण जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागात कार्यरत माननीय मंत्रीगण आणि वरिष्ठ अधिकारी:

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

43

सरपंच

रमेश पवार

45

उपसरपंच

संदीप बेनके

44

ग्रामपंचायत अधिकारी

सजय देओरे

40

सदस्य

मनीषा गावळी

41

सदस्य

बेबीबाई जाधव

42

सदस्य

राजेश गावळी

39

सदस्य

दत्तू बर्डे

46

सदस्य

सुवर्णा पवार

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
500
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

सप्तशृंग गड हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे २६०४ आहे. गावाचा मुख्य व्यवसाय पूजा-प्रसाद, हॉटेल व्यवसाय आणि लोजिंग हा आहे.

हे गाव डोंगराळ भागात वसलेले असून येथे भवानी तलाव व नळयोजना या प्रमुख पाण्याचे स्रोत आहेत. हवामान थंड व रमणीय असल्यामुळे येथील वातावरण धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे.

गावातील प्रमुख सण म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी, पोळा व होळी. तसेच नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा उत्सव आणि चैत्रयात्रा उत्सव हे येथे मोठ्या भक्तिभावाने आणि थाटामाटात साजरे केले जातात.

धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सप्तशृंग गडाचे विशेष महत्त्व आहे. येथे असलेले श्री सप्तशृंग निवासीनी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आद्य शक्तिपीठ मानले जाते. याशिवाय मार्कंड ऋषी पर्वत हेही धार्मिक व ऐतिहासिक स्थळ प्रसिद्ध आहे.

गावात शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय उपलब्ध आहे. आरोग्य सेवेकरिता उपकेंद्र (प्राथमिक उपचार केंद्र) येथे कार्यरत आहे.

ग्रामपंचायत सप्तशृंग गड स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देते. विकासकामांत रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटार बांधकाम व अंगणवाडी बांधकाम ही महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

सप्तशृंग गड येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

गावात शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय उपलब्ध आहे. आरोग्य सेवेकरिता उपकेंद्र (प्राथमिक उपचार केंद्र) येथे कार्यरत आहे.

ग्रामपंचायत सप्तशृंग गड स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देते. विकासकामांत रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटार बांधकाम व अंगणवाडी बांधकाम ही महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

रस्त्याची कोंक्रीट

अंगणवाडी बांधकाम

गटार बांधकाम

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲सप्तशृंग गड ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

  • Instagram: @Saptashrunga Gad

  • Facebook: Saptashrunga Gad

follow

फोटो गॅलरी